GOOD
INDIA
MAHARASHTRA
K C Padavi : पापी माणसं पापीच असतात, माजी मंत्री के.सी.पाडवींनी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याबद्दल अत्यंत जिव्हारी लागतील असे शब्द वापरले

K C Padavi : काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांनी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर अत्यंत बोचऱ्या आणि जिव्हारी लागतील अशा शब्दात टीका केली आहे. त्यांनी डॉ. विजयकुमार गावित यांचा इतिहासच सांगितला. जिल्ह्याच्या राजकारणातील हे दोन्ही बडे नेते
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗