Flag of Indiaसत्यमेव जयते
RESPONSE INDIA MAHARASHTRA

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं, IMD चा मोठा इशारा, कुठे पावसाचा अलर्ट तर कुठे..

Weather Alert : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवसात हवामानात पुन्हा बदल होताना दिसेल.

TV9 मराठी 2 न्यूज़रूम Wed, 04 Nov 2026 02:44 DEVELOPING
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗

1 अन्य न्यूज़रूम ने भी यह रिपोर्ट दी