GOOD
INDIA
MAHARASHTRA
Sukanya Samriddhi Yojana : मुलीच्या नावावर फक्त 250 रूपयांत उघडा सुकन्या समृद्धी योजनेचे खाते; मिळवा 1.42 लाख

मुलगी जन्माला आली की आई - वडिलांच्या मनात तिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या अनेक गो्ष्टिंचे नियोजन सुरू होतं. तिचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावं, यासाठी अनेक पालक आधीपासूनच बचत करण्याचा विचार करतात. अशाच पालकांसाठी केंद्र सरकाराची
Read the original at TV9 मराठी ↗