Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

Snake Venom Medicine: ज्या सापाच्या विषाची भीती वाटते, त्याच विषानं वाचवलं लाखो लोकांचं आयुष्य; जन्माला आलं उच्च रक्तदाबावरचं औषध

Jararaca Snake Venom: या सापाचे विष मानवांसाठी वरदान ठरले आहे. त्याच्या विषापासून उच्च रक्तदाबावर रामबाण उपाय मिळत आहे. ही कहाणी सापाच्या दंशापासून ते कॅप्सोप्रिलपर्यंत पोहोचते.

TV9 मराठी Sun, 01 Nov 2026 14:20
Read the original at TV9 मराठी ↗