Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

Shivsena vs NCP : सत्तेतून बाहेर पडा मग टोरंटला विरोध करा, शिंदेच्या आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावलं

Shivsena vs NCP : "​मी या ठिकाणी जाहीरपणे सुनील तटकरेंना सांगेन आपण खालापूर तालुक्यामध्ये दारूची फॅक्टरी आणलेली आहे. दादागिरी करून त्या ठिकाणी काम सुरू आहे. ते काम त्या ठिकाणी थांबवा!"

TV9 मराठी Mon, 02 Nov 2026 05:24
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗