UGLY
INDIA
MAHARASHTRA
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
पायल झांबरे प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. यात मृत पायलचा नवरा, सासू आणि सासऱ्याला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने तिन्ही आरोपींना ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.
Read the original at TV9 मराठी ↗