REFORM
INDIA
MAHARASHTRA
OBC क्रिमी लेअर प्रकरण : सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण; जुन्या बढत्या, नियुक्त्यांवर केले 'हे' भाष्य

ओबीसी क्रिमी लेअर ठरवताना केवळ पालकांचे वेतन नव्हे तर त्यांच्याकडील पदांचाही विचार करावा, असा निर्णय देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं आता त्याची व्याप्ती स्पष्ट केली आहे.
Read the original at BBC मराठी ↗