Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

Neha Bora: अचानक मिळालेली प्रसिद्धी डोक्यात गेलीये; नेहा बोरांवर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती भडकले, थेट शब्दात सुनावलं

Markandey Katju Criticises Neha Bora: नेहा बोरांच्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी निशाणा साधला आहे.

TV9 मराठी Sat, 07 Nov 2026 14:55
Read the original at TV9 मराठी ↗