CONTESTED
BUSINESS
MAHARASHTRA
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दुष्काळातही फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या वसुलीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी श्रीराम आणि बजाज फायनान्सच्या कार्यालयांची तोडफोड केली. नांदेड जिल्ह्यात झालेल्या शेत
Read the original at TV9 मराठी ↗