GOOD
POLITICS
MAHARASHTRA
Nagpur Graduate MLC: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अभिजीत वंजारी आणि सुधाकर कोहळे यांच्यात काँटे की टक्कर, कराळे मास्तरांची टशन, कोण धक्का देणार?

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2026: राज्यातील विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागणार हे जवळपास निश्चित आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात काँटे की टक्कर सुरू आहे.
Read the original at TV9 मराठी ↗