BAD
INDIA
MAHARASHTRA
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार…, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या राजीनाम्यानंतर लवकरच सर्व आरोपांना उत्तर देणार असल्याचे सांगितले. विरोधकांकडून होणारे आरोप हे त्यांचे काम असून, राजीनाम्यातील सर्व गोष्टी नमूद केल्याचे त्या म्हणाल्या. सविस्तर माहिती लवकरच देण्याचे आश्वासन त्यांन
Read the original at TV9 मराठी ↗