BAD
INDIA
MAHARASHTRA
MHT-CET मध्ये मोठा स्कॅम, रोहित पवारांनी बाहेर काढलेल्या ऑडिओ क्लिपने खळबळ, थेट मंत्र्याचा राजीनामा मागितला

सीईटी परीक्षेच्या निकालात पैशांच्या जोरावर फेरफार होत असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत काही ऑडिओ क्लिप आणि शिक्षकांचे स्टिंग ऑपरेशन दाखवले. निकाल सेट करण्यासाठी 25 लाख रुपये मागितले जात असल्याचा शिक्षकांचा दावा त्यांनी मांडल
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗