GOOD
INDIA
MAHARASHTRA
Matrubhoomi : केवळ 11 रुपयात पाहा सलमान खानचा ‘मातृभूमी’, पण… काय आहे ऑफर?

सलमान खानच्या 'मातृभूमी' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तो केवळ 11 रुपयांत पाहता येणार आहे. सुरुवातीला एप्रिलमध्ये प्रदर्शित होणारा हा सिनेमा आता 4 डिसेंबरला रिलीज होईल. व्हीएफएक्समधील उत्कृष्टतेमुळे आणि
Read the original at TV9 मराठी ↗