BAD
INDIA
MAHARASHTRA
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या एका ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू झाली आहे. चौकशी समितीने जरांगे यांना पत्र पाठवून ती क्लिप सादर करण्याची मागणी केली आहे. जरांगे यांनी या चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याचे आणि आवश्यक ते सर्व पुरावे देण
Read the original at TV9 मराठी ↗