Flag of Indiaसत्यमेव जयते
PROBLEM INDIA MAHARASHTRA

Maharashtra Rain: कुठे रस्त्यांवर पाणी, तर कुठे शेतीला दिलासा! महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कुठे-कुठे बरसला? जाणून घ्या जिल्हानिहाय स्थिती

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हिंजवडीतील रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

TV9 मराठी 2 न्यूज़रूम Sun, 01 Nov 2026 15:04 DEVELOPING
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗

1 अन्य न्यूज़रूम ने भी यह रिपोर्ट दी