Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

Maharashtra News Live : नवी मुंबई विमानतळ आर्थिक गोष्टींना चालना देणार-मुख्यमंत्री

Maharashtra News Live : नांदेडनंतर परभणीत 32 वर्षीय शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. कर्जासाठी छळ केल्याने एका शेतकऱ्याने आयुष्य संपवलं. यावरून विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले आहेत .

TV9 मराठी Sun, 25 Oct 2026 03:32
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗