Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD BUSINESS MAHARASHTRA

जिओ IPO : स्वस्त इंटरनेटचा काळ संपण्याची शक्यता; मोबाईल रिचार्ज महागणार?

जिओच्या प्रवेशामुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली. एकेकाळी या क्षेत्रात 17 कंपन्या होत्या. त्यांची संख्या कमी होऊन आता केवळ तीन प्रमुख कंपन्या उरल्या आहेत.

BBC मराठी 2 newsrooms Tue, 27 Oct 2026 11:47
Read the original at BBC मराठी ↗

Also reported by 1 other newsroom