GOOD
INDIA
MAHARASHTRA
Health Benefits: फक्त गार्निशिंगसाठीच नाही, आरोग्यासाठीही गुणकारी आहे कोथिंबीर, जाणून घ्या फायदे

Coriander Leaves Health Benefits: जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. मात्र कोथिंबीर केवळ गार्निशिंगपुरती मर्यादित नसून आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते. कोथिंबिर खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗