GOOD
INDIA
MAHARASHTRA
Gold Purity : सोनं शुद्ध आहे कसं ओळखायचं? घरबसल्या वापरा या 4 सोप्या ट्रिक, लगेज समजून येईल!

तुम्हीही सोन्याची खरेदी करणार असाल तर तुमची फसवणूक तर होणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. आपण खरेदी केलेलं सोन हे शुद्ध आहे, आपली फसवणूक तर झालेली नाही ना? हे ओळखण्याच्या एकूण पाच महत्त्वाच्या ट्रिक आहेत.
Read the original at TV9 मराठी ↗