BAD
INDIA
MAHARASHTRA
Gokul Politics : गोकुळवरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलं, मुख्यमंत्री ठाम, शिंदेंना निर्णय नाही पटला तर उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन

Gokul Politics : गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. महायुतीमधील मतभिन्नता समोर आलीय. राज्य सरकारने गोकुळवर पाच शासन नियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विरोधक आक्रमक झालेत.
Read the original at TV9 मराठी ↗