Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

Fixed Deposit : आता FD वर भरपूर व्याज, या बँकांनी पेटारा उघडला, वाचा किती व्याजदर!

आता एफडी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे. काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. या बदलामुळे अनेक गुंतवणूकदारांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे.

TV9 मराठी Wed, 04 Nov 2026 16:26
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗