GOOD
INDIA
MAHARASHTRA
Firecracker Ban: फटाके फोडण्याआधी परवानगी घ्यावी लागणार! नियम मोडल्यास 6 महिने तुरुंगवास, 1 लाखांचा दंड, कुणी घेतला निर्णय?

No Firecrackers Without Permission in Mizoram: फटाक्यांच्या वापरासंदर्भात एक नवीन कायदा लागू केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
Read the original at TV9 मराठी ↗