GOOD
INDIA
MAHARASHTRA
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात रोमँटिक अभिनेत्री तरी आयुष्यभर राहिली एकटी… त्या एका घटनेनंतर जगल्या एकाकी आयुष्य

70 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एका अभिनेत्रीची कहाणी तुम्हाला माहित आहे का? या लोकप्रिय अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याची आजही चर्चा होते. चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवूनही त्यांच्या प्रेमकहाणीला मात्र सुखद श
Read the original at TV9 मराठी ↗