Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

FD वर जास्त कमवायचं आहे? ‘ही’सरकारी बँक देतेय ज्येष्ठ नागरिकांना 7.25% पर्यंत परतावा

FD Interest Rates: जर तुम्ही तुमची बचत सुरक्षित ठिकाणी गुंतवून करून त्यावर चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दोन प्रमुख बँकांनी आपल्या मुदत ठेवीं (FDs) वरील व्याजदरांमध्ये बदल केले आहेत.

TV9 मराठी Wed, 04 Nov 2026 09:48
Read the original at TV9 मराठी ↗