Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

पुणे पदवीधर निवडणूक निकालावरून वातावरण तापलं, आक्रमक धंगेकरांना एकनाथ शिंदेंकडून सबुरीचा सल्ला

राज्यात नुकतीच पाच विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक झाली. मात्र या निवडणूक निकालावरून महायुतीमध्ये वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.

TV9 मराठी Sat, 31 Oct 2026 11:22
Read the original at TV9 मराठी ↗