Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

मोहम्मद शमीचा 'पांढऱ्या जर्सीला निरोप'; जीवन संपवण्याच्या विचारापासून यशाच्या शिखरापर्यंतचा प्रवास

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 6 नोव्हेंबरच्या रात्री त्याने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

BBC मराठी Sat, 07 Nov 2026 03:14
Read the original at BBC मराठी ↗