Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना कोण त्रास देतंय? राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने थेट नावचं सांगितलं

सुनील तटकरे यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तटकरेंच्या विधानावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर तटकरे यांच्यावरच गंभीर आरोप केला.

TV9 मराठी Sat, 07 Nov 2026 07:38
Read the original at TV9 मराठी ↗