STATE ACTION
INDIA
MAHARASHTRA
मोठी बातमी! तुरुंगातून बाहेर येताच माजी कॅबिनेट मंत्री ED च्या ताब्यात; सुटकेचा आनंद काही मिनिटांतच संपला!

दोन पॅन कार्ड प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आझम खान यांची ११ महिन्यांनी तुरुंगातून सुटका झाली. मात्र, जेलच्या गेटबाहेर येताच ED च्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलं. जौहर युनिव्हर्सिटीशी संबंधित कोट्यवधींच्या कथित आर्थिक व्यवहारांमुळे ही कारवाई
Read the original at TV9 मराठी ↗