CONTESTED
BUSINESS
MAHARASHTRA
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
रोहित पवार यांनी सरकारवर स्थानिक लोकांना विश्वासात न घेता प्रकल्प लादल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, हे प्रकल्प पाणी व वीज मोठ्या प्रमाणात वापरतात, रोजगार कमी देतात आणि सामान्य नागरिकांना त्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागतील. स्थ
Read the original at TV9 मराठी ↗