GOOD
INDIA
MAHARASHTRA
त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे सर्व भाजपचेच, शिंदे गटाने हात झटकले; रामदास कदम थेटच म्हणाले…

कुणाच्या सांगण्यावरून ही क्लिप केली का? हे पाहिलं पाहिजे. जरांगेंनी आरोप करण्याऐवजी शिंदेंना क्लिप दाखवायला हवी होती. या क्लिपनंतरही शिंदे आणि जरांगे यांच्या अनेक भेटी झाल्या. पण क्लिपमधील गोष्टी गंभीर आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. माझ्या
Read the original at TV9 मराठी ↗