UGLY
INDIA
MAHARASHTRA
किम जाँग उन यांच्या मृत्यूची बातमी आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेले फोटो- अशा अफवा वरचेवर का पसरतात?

उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांमध्ये किम जाँग उन यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. ब्रेन हॅमरेजमुळे किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरलेल्या असतानाच हे फोटो समोर आले आहेत.
Read the original at BBC मराठी ↗