BAD
INDIA
MAHARASHTRA
Dhantrayodashi 2026 : धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करताय? दुकानात जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर देवांची पूजा केली जाते. यासोबतच अनेक लोक सोने आणि चांदीच्या वस्तूही खरेदी करतात. मात्र, खरेदी करण्यापूर्वी योग्य किंमत कशी ठरवावी आणि शुद्धता कशी ओळखावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Read the original at TV9 मराठी ↗