Flag of Indiaसत्यमेव जयते
STATE ACTION INDIA MAHARASHTRA

ऐन दिवाळीत घातपाताचा कट? एटीएसने डोंबिवलीतून कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला उचलला

ठाणे एटीएसने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने डोंबिवलीतून कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला अटक केली आहे. या अटकेच्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

TV9 मराठी Sat, 07 Nov 2026 03:39 ALLEGED
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗