Flag of Indiaसत्यमेव जयते
UGLY INDIA MAHARASHTRA

धाड धाड धाड… सौदीनं केला भीषण हल्ला, येमेनमध्ये मृतदेहांचा खच, आखातात मोठी खळबळ!

येमेनमध्ये पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला असून सौदी अरेबियाच्या हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 39 जण जखमी झाले असून या हल्ल्यामागील कारणही समोर आले आहे.

TV9 मराठी Sun, 08 Nov 2026 12:49
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗