BAD
INDIA
MAHARASHTRA
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन्ही शिवसेना गट एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी ठरेल असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा सुरू असताना, रघुवंशी यांनी उद्धव ठाकरे आ
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗