BAD
INDIA
MAHARASHTRA
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
आशुतोष दीक्षित यांनी भारतीय हवाई दलाचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. अमरप्रीत सिंग यांच्यानंतर ते भारताचे २९ वे हवाई दल प्रमुख बनले आहेत. दीक्षित यांना तब्बल ३ हजार ५०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे, ज्यामुळे त्यांची नियुक्
Read the original at TV9 मराठी ↗