Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

महाराष्ट्रातील महिला खासदाराच्या चापट मारली? व्हिडीओ व्हायरल होताच श्यामकुमार बर्वेंनी दिले स्पष्टीकरण, नेमकं बसमध्ये काय घडलं?

दिल्लीमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलना दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये खासदार श्यामकुमार बर्वेंनी खासदार प्रतिभा धानोरकरांच्या चापट मारताना दिसत आहेत. यावर आता बर्वेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

TV9 मराठी Wed, 04 Nov 2026 04:35
Read the original at TV9 मराठी ↗