Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

संजय राऊत थेट राष्ट्रवादीला भिकारी म्हणाले; अचानक हल्ला का?

अर्थमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मागणीवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीवर तीव्र टीका केली आहे. राऊत यांनी राष्ट्रवादीला थेट 'भिकारी' संबोधलं. या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

TV9 मराठी Mon, 26 Oct 2026 07:10
Read the original at TV9 मराठी ↗