Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

भिकार कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना, सुषमा अंधारे कडाडल्या; ऑडिओ क्लीप प्रकरणानंतर जहरी टीका!

मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या क्लिपवरुन सुषमा अंधारेंनी यूट्यूबर सुशील कुलकर्णींवर जहरी टीका केलीय. आरोपांनुसार क्लिपमधील संवाद हा भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजप पदाधिकारी श्वेता शालिनी, यूट्यूबर सुशील कुलकर्णींसह अजून एक अशा चौघांमधला आहे. मात्र

TV9 मराठी Sat, 24 Oct 2026 16:30
Read the original at TV9 मराठी ↗