Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवे यांची जहरी टीका

Ambadas Danve on Girish Mahajan: उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर 500 कोटींच्या जरांगे पाटील यांच्या आरोपावरही प्रतिक्रिया दिली आहे

TV9 मराठी Sun, 25 Oct 2026 01:03
Read the original at TV9 मराठी ↗