GOOD
INDIA
MAHARASHTRA
Chanakya Niti : डोळे असूनही आंधळे असतात असे लोक, स्वत:च्या हाताने आयुष्याचं वाटोळं करतात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की काही लोक हे असे असतात, जे डोळे असून देखील आंधळे असतात, असे लोक आपल्या हाताने आपलं आयुष्य उ
Read the original at TV9 मराठी ↗