Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..

मराठवाड्यातील पाण्याचे असमान वितरण लक्षात घेता अतिरिक्त पाणीसाठा असलेल्या धरणांमधून दुष्काळी भागातील धरणांपर्यंत बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचविणे हा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्र्यांनी मोठे भाष्य केले.

TV9 मराठी Fri, 06 Nov 2026 10:58
Read the original at TV9 मराठी ↗