BAD
INDIA
MAHARASHTRA
चिटिंग करू नका… शिंदेसेनेने भाजपला सुनावले, रवींद्र धंगेकर यांची थेट प्रतिक्रिया; गोकुळचं राजकारण तापलं

गोकुळ दूध संघात सरकारी संचालक नियुक्तीवरून राजकारण तापले आहे. शिंदेसेनेने भाजपवर 'चिटिंग करू नका' म्हणत लोकशाही आणि सहकार मूल्यांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. रवींद्र धंगेकरांनी शेतकऱ्यांनी वाढवलेल्या संस्थांमध्ये अनावश्यक सरकारी हस्तक्षे
Read the original at TV9 मराठी ↗