CRISIS
INDIA
MAHARASHTRA
जग हादरलं… होर्मुजवर पहिल्यांदाच चुंबक बॉम्बचा भयंकर हल्ला; थेट भारतीय टँकरवर निशाणा; भारताला मोठा धक्का

होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय तेल टँकर MT LOUISE 1 वर चुंबक बॉम्बने हल्ला झाला. या हल्ल्यात 27 भारतीय नाविक सुखरूप बचावले, पण जहाजाच्या इंजिन रूममध्ये आग लागली. फेब्रुवारीनंतर होर्मुजमध्ये झालेला हा पहिला यशस्वी लिंपेट माईन हल्ला आहे,
Read the original at TV9 मराठी ↗