Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

इथे आमच्या घरांवर गोळ्या झाडल्या जात आहेत अन् तुम्ही..; बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टी संतापला

या ‘वीकेंड का वार’मध्ये बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमला घराबाहेर जावं लागलं. शोमधील प्रवास संपल्यानंतर तिने इतर स्पर्धकांचा निरोप घेतला. घरात मिळालेल्या अनुभवाबद्दल तिने समाधान व्यक्त केलं. तिच्या एक्झिटमुळेही प्रेक्षकांना धक्का बसला.

TV9 मराठी Sun, 25 Oct 2026 05:02
Read the original at TV9 मराठी ↗