BAD
INDIA
MAHARASHTRA
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी आज निकाल जाहीर होणार आहे. विखे-थोरात यांच्या सहकार पॅनलसमोर निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनलचे आव्हान आहे. 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 10 जागांसाठी चुरशीची लढत झाली. या निकालाकडे जिल
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗