BAD
INDIA
MAHARASHTRA
रोज सप्लिमेंट्स आणि विटामिन्सच्या गोळ्या खात आहात? तब्येत सुधारण्याऐवजी होऊ शकतं 'हे' मोठं नुकसान!

एका सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, विचारणा केलेल्या लोकांपैकी 76 टक्के लोक नियमितपणे किमान एक सप्लिमेंट घेतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ओमेगा-3, प्रोबायोटिक्स आणि हर्बल सप्लिमेंट्सचा समावेश आहे.
BBC मराठी पर मूल खबर पढ़ें ↗