Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंचा यूटर्न! आधी टीका केली आता केलं कौतुक, दिलजीत दोसांजसाठी केली पोस्ट

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पंजाबी गायक दिलजीत दोसांजसाठी एक पोस्ट केली आहे. जंतरमंतर येथे जेव्हा CJPचे आंदोलन होते तेव्हा अभिजीत दिपकेने दिलजीतला सुनावले होते.

TV9 मराठी Sat, 31 Oct 2026 02:28
Read the original at TV9 मराठी ↗