Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा गावात दुष्काळामुळे यंदा दिवाळीचा उत्साह मावळला आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून पाऊस नसल्याने विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडले आहेत. ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना, अनेक किलोमीटर दूरवरून पाणी आणावे लागत

TV9 मराठी Sat, 07 Nov 2026 11:45
Read the original at TV9 मराठी ↗