GOOD
INDIA
MAHARASHTRA
दिवाळीत मिठाई खरेदी करताना काळजी घ्या, खव्यात भेसळ असल्यास होऊ शकतात 'हे' आजार

दिवाळीत मिठाई खरेदी करताना फक्त तिच्या कॅलरींचाच विचार करून चालत नाही, तर त्यात भेसळ तर नाही ना, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामध्ये वापरलेला खवा आणि तूप शुद्ध आहे की नाही, हे तपासणं गरजेचं आहे.
BBC मराठी पर मूल खबर पढ़ें ↗